Monday, August 6, 2018


सुस्वागतम!
फेसबुक मधून भेटत होतो आपण.... माझ्या मनातलं सगळं share केलं मी तुमच्याशी आणि तुम्हीही प्रेमाने likes आणि comments चा भरभरून वर्षाव केलात. आता तुम्हाला भेटण्याचं हे नवं माध्यम. ☺️

सगळेच हल्ली खुप busy झालोय ना... सगळ्यांचे व्याप वाढले आहेत. चालायचंच... पण एक बरं झालंय की एका क्लिक वर अनेक गोष्टी समोर हजर होतात. पाहिजे त्या वस्तु,पाहिजे ते खाणं, पाहिजे ते गाणं.. सिनेमा आणि आता पाहिजे ती माणसं सुद्धा. अहो खरंच! बऱ्याचदा कोणाशी बोलावसं वाटलं, काही सांगावसं वाटलं की मी लगेच पोस्ट करायचे आणि माझी माणसं  दिलखुलास दाद देत गेली.

आता होईल आपला मोकळा संवाद..... यात आहेत काही मला भावलेले, काही नवीन देऊन गेलेले क्षण 'काही अलवार' मधे. यातील काही प्रसंग  तुम्ही आधीही वाचले असतील. आणि हो नव्याने गप्पा होतील  अंकशास्त्र आणि ज्योतिष विषयावर भाग्यांक आणि वेध भविष्याचा मधून. कदाचित मिळेल स्वतःकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन, एखादा वेगळा विचार अथवा एखादी सपशेल warning! तुमचे प्रश्न / शंका always welcome..... 

No comments: