Case Study # १
घरी परत कधी येणे होईल?
माझ्या एक मैत्रीणीला तिच्या कंपनीतर्फे रशियाला जाण्याची संधी मिळाली. घरी आठ वर्षांची मुलगी, तिची शाळा, परीक्षा पुन्हा रोजचं स्वयंपाकपाणी हे सगळं सासूबाईंवर टाकून जाणं खरतर अवघड होतं, पण घरच्यांनी पाठिंबा दिला आणि ती निश्चिन्त झाली. तिथे जायचा दिवस पक्का झाला. दि २२ जानेवारी २०१८ ला ती विमानात बसली. पुढे मार्च महिना संपत आला तरी तिच्या परतीविषयी काही हालचाल कंपनी कडून दिसेना. तुमचं काम सगळ्यांना आवडतंय अजून १५ दिवस तरी रहा असं म्हणू लागले. तेवढे दिवस रेटल्यावर पुढे अजून महिनाभर थांबा अशी मागणी होऊ लागली आणि मग मात्र ती घरच्या आणि मुलीच्या ओढीनं रडकुंडीला आली. शेवटी मला तिनी ' मी घरी कधी येईन गं?' असं विचारलं. त्यावेळी मी प्रवासात होते. प्रश्न कुंडली मांडून अभ्यासावी अशी साधनं नव्हती पण नशीबानी तिची जन्मकुंडली जवळ होती. (प्रवासात अभ्यासाला काही कुंडल्या जवळ ठेवायची मला सवय आहे.) म्हणून मग मी जन्मकुंडली आधारेच हा प्रश्न हाताळायचं ठरवलं.
प्रश्न वेळेचे L S R D शुक्र- बुध - गुरु - रवि
जातकाची जन्म कुंडलीनुसार राहू महादशा मंगळ अंतर्दशा होती. ( ८/१/१८ - २७/१/१९) जातकास याच कालावधीत परदेश गमनाची संधी मिळाली तरी याच काळात मायदेशी परतणार, म्हणून विदशेचा विचार केला. राहू - मंगळ - गुरू (२९/३/१८ - २०/५/१८) गुरु रुलिंग मधे आहे.
गुरू १०/१,४ -- न स्वामी रवी ७/९ -- उ न स्वामी शुक्र ८/६,११ दृष्टी २,४,६
गुरु विदशेचा ४,११ operate होतात म्हणून गुरू विदशेत येईल. आता शक्यतो योग्य ती तारीख हवी म्हणजे सूक्ष्म दशेपर्यंत विचार केला. राहू - मंगळ - गुरू - बुध (१२/४/१८ - २२/४/१८)
बुध ७/७,१० न स्वामी मंगळ ६/५,१२ उ न स्वामी शुक्र ८/६,११ (बुध प्रत्यंतर दशेत नाही.)
राहू - मंगळ - गुरू - केतू ( १९/४/१८ - २२/४/१८)
केतू २/२,३,१० न स्वामी रवी ७/९ उ न स्वामी शुक्र ८/६,११ (केतू प्रत्यंतर दशेत नाही.)
राहू - मंगळ - गुरू - शुक्र ( २२/४/१८ - १/५/१८)
शुक्र ८/६, ११ न स्वामी शनि १०/२,३ उ न स्वामी गुरु १०/१,४ या कालावधीत ती परत येण्याची शक्यता दिसत होती पण शुक्राचा एकदा विचार झाला आहे, म्हणून मी त्या पुढच्या रवि प्रत्यंतर दशेचा विचार केला. (१/५/१८ - ३/५/१८) रवी रुलिंग मध्ये आहे.
रवि ७/७,९ न स्वामी गुरु १०/१,४ उ न स्वामी शनी १०/२,३ शनीची दृष्टी १२, ४, ७
याच काळात घरी परतशील असं तिला कळवल्यावर ती म्हणाली की आमच्या ऑफिस ची एक टिम तीन मे रोजी येणार आहे त्यांना काम सोपवून मला कदाचित त्यापुढे आठवड्याने इथून सोडतील. मग मी चर्चा लांबवली नाही म्हणलं माझ्या अंदाजाने तुला मे महिन्यात पहिल्या दोन तीन दिवसांत येता येईल.
तिचा १ मे रोजी पहाटे "Good Morning From Pune!" असा मेसेज मिळाला.
या कालावधीत मी कृष्णमूर्ती पद्धत नव्याने शिकत होते. माझी या शास्त्रावर आणि या पद्धतीवर श्रद्धा दृढ व्हावी यासाठी भगवंताने उत्साह वाढवण्यासाठी यासाठी लागणारी विचारांची साखळी योग्य प्रकारे जोडली असे वाटते.

No comments:
Post a Comment